Tula Pahile Mi

तुला पाहिले मी अशा सांजवेळी
नभाला ही आली नशा पावसाळी

तुला पाहिले मी अशा सांजवेळी
तुला पाहिले मी अशा सांजवेळी
नभाला ही आली नशा पावसाळी
तुला पाहिले मी अशा सांजवेळी
तुला पाहिले मी...

झुला अंतरीचा जरासा झुलावा
झुला अंतरीचा जरासा झुलावा
शब्दातूनी मोर हलके फुलावा
शब्दातूनी मोर हलके फुलावा

तशी लाट आली हृदयी निराळी
तशी लाट आली हृदयी निराळी
नभाला ही आली नशा पावसाळी
तुला पाहिले मी अशा सांजवेळी
तुला पाहिले मी...

तुझ्या पाऊलांनी आषाढ आला
तुझ्या पाऊलांनी आषाढ आला
विजेच्या फुलांचा उरी भास झाला
विजेच्या फुलांचा उरी भास झाला

जिवा थांबविते जुईची डहाळी
जिवा थांबविते जुईची डहाळी
नभाला ही आली नशा पावसाळी
तुला पाहिले मी अशा सांजवेळी
तुला पाहिले मी...

जरा लाजण्याचा सुटावा उखाणा
आए, जरा लाजण्याचा सुटावा उखाणा
दुरावा तुझा हा असे जीवघेणा
दुरावा तुझा हा असे जीवघेणा

सुखाची लिपी ही झुके अंतराळी
सुखाची लिपी ही झुके अंतराळी
नभाला ही आली नशा पावसाळी
तुला पाहिले मी अशा सांजवेळी

तुला पाहिले मी अशा सांजवेळी
नभाला ही आली नशा पावसाळी
तुला पाहिले मी अशा सांजवेळी
तुला पाहिले मी...



Credits
Writer(s): Sanjayraj Gaurinandan, Pravin Davane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link