Vithala

विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला

वणवा पेटला चहू दिशाने
भुई फाटली पायाखालची
वणवा पेटला चहू दिशाने
भुई फाटली पायाखालची

सत्व गेले रसातळाला
विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर

अधुऱ्या तणाचा झाला तमाशा
कापऱ्या मनाचा उजेड विझला
तना-मनाची काहिली झाली
फाटकी नियती उसवून गेली

सत्व गेले रसातळाला
विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर

(जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल)

रंग हरवले, रंग सांडले
तरी दुनियाने रंग फासले
रंग हरवले, रंग सांडले
तरी दुनियाने रंग फासले

भिजता अश्रुत रंग मनाचा
भिजता अश्रुत रंग मनाचा
जल्लोष झाला पराजयाचा

विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर

तुटुनी गेलो, फुटूनी गेलो
उरला-सुरला मी परत आलो
तुटुनी गेलो, फुटूनी गेलो
उरला-सुरला मी परत आलो

आईच्या पदराची सावली
आता फक्त राहिली

विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर
विठ्ठला कोसळले मंदिर



Credits
Writer(s): Sujit Yadav, Tejas Bane, Prashant Satose
Lyrics powered by www.musixmatch.com

Link