Marbat (Female Version)

असते मायेची ममताचं न्यारी
हळव्या ह्रदयाने भरते भरारी
धरुनी हातात धुरा जगाची
करते चिंता ती अपुल्या पिलांची

जुबान खेड्या, शिंगार वेड्या, घोटून तंबाखाच्या पुड्या
अंत नाही, किती लांबाचं लांब यादी
तुटून सुटा सिढा, वाया जाती पिढ्यान पिढा
आता तरी रोखा तुम्ही बरबादी
चुकलेल्या तरुणांच्या साऱ्या
वाईट-साईट अश्या सवयींना

घेऊन जा गे मार्बत (मार्बत, मार्बत, मार्बत)
घेऊन जा गे मार्बत (मार्बत, मार्बत, मार्बत)
घेऊन जा गे मार्बत (मार्बत, मार्बत, मार्बत)



Credits
Writer(s): Moreshwar Nistane, Surendra Masram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link