Tujhyat Me

तुझ्यात मी स्वप्न माझे पाहताना
शोधतो मी सुखाचा रे किनारा
भासते मखमली, सारे आता...

ओढ का ही हवी हवीशी वाटते जी आपुली
ना कळे कसा गुंततो आता मी
आस का ही बस तुझी...
का खुळे स्वप्न हे तू सांग ना...

अनोळखी विश्वात ही मन रमे का बोल ना
नाही आता माझ्यात मी,भेटतो तुझ्यात ही जरा
चांदणे अलगद पडे ओंजळीत या आता



Credits
Writer(s): Rohit Raut
Lyrics powered by www.musixmatch.com

Link