Veli Pana Fulat (Ekveera)

वेली, पाना, फुलात मरूबाई दिसली
वेली, पाना, फुलात मरूबाई दिसली
मरूबाई, आई, आई, आई, आई दिसली
आई माझी गालात हसली
मरूबाई दिसली, आई माझी गालात हसली

वेली, पाना, फुलात मरूबाई दिसली
वेली, पाना, फुलात मरूबाई दिसली
मरूबाई दिसली, आई माझी गालात हसली
मरूबाई दिसली, आई माझी गालात हसली

देवी आहे लेकुरवाळी, नेसे साडी-नी-चोळी
(नेसे साडी-नी-चोळी, नेसे साडी-नी-चोळी)
नाव आईचं मुखात घेऊ सांज-सकाळी
(घेऊ सांज-सकाळी, घेऊ सांज-सकाळी)

डामडौल हिचा न्यारा, बघा मिरवत बसली
डामडौल हिचा न्यारा, बघा मिरवत बसली
बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली
बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली

(बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली)
(बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली)



Credits
Writer(s): Ashok Waingankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link