Tikiti Tok

(टिकीटिकीटिकी टिकीटिकीटिकी)
(टिकीटिकीटिकी टिकीटिकीटिकी)
(टिकीटिकीटिकी टिकीटिकीटिकी)
टिकीटिकीटिकी टिक)

वक्त खेळे गेम साला
जरा भाव देईना

(टिकीटिकीटिकी टिकीटिटॉक)
(टिकीटिकीटिकी टिकीटिटॉक)

बनलो उसन बोल्ट जरी
घंटा हाती येईना

(टिकीटिकीटिकी टिकीटिटॉक)
(टिकीटिकीटिकी टिकीटिटॉक)

काटा धावे पुढे पुढे पुढे हातातूंनी
लावी पुरी वाट

निसटूनी मारी उडी उडी करून खोडी
जाई थेट कपाळात

पळे मागे दुनिया सारी
तुझ्या हाती सबकी दोरी
तुझ्यापुढे सगळेच फ्लॉप

(टीक टीकी टीकटीक टीकटीक टीकटीक)
(टीकीटी टीकीटी टीकीटी टीक)

टीकीटी टॉक टीकीटी टॉक
टाइम मिळाला घेयून टाक

टीकीटी टॉक टीकीटी टॉक
टाइम मिळाला घेयून टाक

बारा अरे बारा
वाजती आयुष्याचे कसे बारा

चुकतो ठोका हुकतो मौका
अडके टाईमच्या फेऱ्यात बिचारा

धावणारा, शेअरवाला
सेकंद चुके नि पडे डोलारा

बीट पांगे हार्ट थांबे
आहे तुझाच ना खेळ सारा?

उडे पतंग आकाशी
दोरी हाती तुझ्या

उडे पतंग आकाशी
दोरी हाती तुझ्या

उडे पतंग आकाशी
दोरी हाती तुझ्या

तरी कर ओढाओढी
चढाओढी हसून थोडी
सोडू नको चान्स

हुकलेल्या साऱ्या घडी
घडी घडी सोडून रडी
कर ना चान्स पे डान्स

टाइम चा तोडून फेरा
बन life चा हिरो जरा
जग ना तू फुलटू फटॅक

(टीक टीकी टीकटीक टीकटीक टीकटीक)
(टीकीटी टीकीटी टीकीटी टीक)

टीकीटी टॉक टीकीटी टॉक
टाइम मिळाला घेयून टाक
(घेयून टाक)

टीकीटी टॉक टीकीटी टॉक
टाइम मिळाला घेयून टाक
(घेयून टाक घेयून टाक)

टीकीटी टॉक टीकीटी टॉक
टाइम मिळाला घेयून टाक
(घेयून टाक)

टीकीटी टॉक टीकीटी टॉक
टाइम मिळाला घेयून टाक
(टाइम मिळाला घेयून टाक)



Credits
Writer(s): Sumit Tambe, Omkar Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link