Tu Jogawa Wadh Mai

ये माई, माई, माई, माई
माई, माई, माई, माई जोगवा वाढ

(उध, उध, उध, उध, उध, उध, उध, उध)
(उध, उध, उध, उध, उध, उध, उध, उध)
(उध, उध, उध, उध, उध, उध, उध, उध)
(उध, उध, उध, उध, उध, उध, उध, उध)

आंगद-हनुमंत रामाला, जे धे वांधल शिवरायाला
संगे मालुसरा उभा केला, कंक बाजूला बसविला

(उध, उध, उध, उध, उध, उध, उध, उध)

आंगद-हनुमंत रामाला, जे धे वांधल शिवरायाला
संगे मालुसरा उभा केला, कंक बाजूला बसविला
ऐसे वीर ते मांडले, कापी दैत्य ते माजले
ऐसे वीर ते मांडले, कापी दैत्य ते माजले

तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
(जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई)
(तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई)

जोडीला हे पासलकर, बांधी राज्य इंदलकर
फड सांभाळी पेशवा, गोळे जाधव बनती शेर
बळी, महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंडाळकर
मोहिते अन फर्झंदाची गाजतीया ही तलवार

जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
(जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई)
(तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई)

दान पावल, दान पावल
दान पावल, देवा दान पावल
दान पावल, दान पावल
दान पावल, देवा दान पावल

जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई, स्वराज्य गाणं गाई



Credits
Writer(s): Digpal Lanjekar, Devdutta Manisha Baji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link