Majhi Maina

मैना
मैना
ओ, माझी मैना

माझी मैना, माझी मैना, तुझी हौस पुरवीन
माझी मैना, माझी मैना गं, तुझी हौस पुरवीन
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं, माझी मैना

माझी मैना, माझी मैना, तुझी हौस पुरवीन
माझी मैना, माझी मैना गं, तुझी हौस पुरवीन
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं, माझी मैना गं

तुझी मधाळ पाहुन ज्वानी
माझ्या काळजाचं होतंया पाणी
गं तुझी मधाळ पाहुन ज्वानी
माझ्या काळजाचं होतंया पाणी

तुझ्या नाकात, तुझ्या कानात
तुझ्या नाकात, तुझ्या कानात
तुला सोन्यानं मडवीन

तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं

माझी मैना, माझी मैना गं, तुझी हौस पुरवीन
माझी मैना, माझी मैना गं, तुझी हौस पुरवीन
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं, माझी मैना गं

मी राजा, तू हो माझी राणी
होइल जगात आपली कहाणी
ए, मी राजा, तू हो माझी राणी
होइल जगात आपली कहाणी

लैला-मजनूचा, हीर-रांझाचा
लैला-मजनूचा, हीर-रांझाचा
धडा मी गिरवीनं

तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं

माझी मैना, माझी मैना गं, तुझी हौस पुरवीन
माझी मैना, माझी मैना, तुझी हौस पुरवीन
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं
तुला जोडीनं सातारा फिरविनं, माझी मैना गं



Credits
Writer(s): Atul Lohar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link