Aai Ambe Jagdambe

आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे
दानव ठेचाया, माराया आम्हाला बळ दे
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे
दानव ठेचाया, माराया आम्हाला बळ दे
रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी
लेक-सुनांची अखेरची तू आस आज माऊली

समध्यांना मुक्त कराया निर्दाळूनी खळ दे
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
(गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे)
(गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे)

(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

ये, आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा
त्या बुडवाया अन तुडवाया सात हाती बळ दे
त्या बुडवाया तुडवाया सात हाती बळ दे
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

गं अंबाबाई...
(गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे)
(गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे)
(गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे)

(अंबाबाईचा उधं, उधं)
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

हे, युद्ध संगरी चौक रंगला रगात सुदाचा
तुझ्या समोरी बोकड कापू ३२ दाताचा
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

हे, युद्ध संगरी चौक रंगला रगात सुदाचा
तुझ्या समोरी बोकड कापू ३२ दाताचा
खाली आली तलवारीचा सांभाळ गड करू दे
(गं अंबाबाई, उदे गं अंबे उदे)

खाली आली तलवारीचा सांभाळ गड करू दे
(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे

गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे



Credits
Writer(s): Digpal Lanjekar, Amit Raj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link