Unnad Por

Hey, उन्नाड पोरं लाव जरा जोर
Item solid हाय ना
(Hey, उन्नाड पोरं लाव जरा जोर)
(Item solid हाय ना)

उन्नाड पोरं लाव जरा जोर
Item solid हाय ना

रातीला जागतंय, येरझरा घालतंय
रातीला जागतंय, येरझरा घालतंय
भलतीच झालीया दैना

राघू झाडावर फडफड करतंय
आनं टकमक बघतीया मैना

(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)
(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)

हिरनीची चाल, तिचा गुलाबी गाल
तिचे कमळावाणी होठं हाय ना
(हिरनीची चाल, तिचा गुलाबी गाल)
(तिचे कमळावाणी होठं हाय ना)

हिरनीची चाल, तिचा गुलाबी गाल
तिचे कमळावाणी होठं हाय ना

इश्काची होळी, हाय तिची चोळी
काळजाची धडधड जाय ना

राघू झाडावर फडफड करतंय
आनं टकमक बघतीया मैना

(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)
(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)

देवाला साकळं, गावाला पाकळं
दुनियेची फिकीरं काय ना
(देवाला साकळं, गावाला पाकळं)
(दुनियेची फिकीरं काय ना)

देवाला साकळं, गावाला पाकळं
दुनियेची फिकीरं काय ना

सोड नजरेचा खेळ, नाही दौडाया येड
माझा माझ्यावर ताबा ऱ्हायना

राघू झाडावर फडफड करतंय
आनं टकमक बघतीया मैना

(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)
(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)

Hey, उन्नाड पोरं लाव जरा जोर
Item solid हाय ना
(Hey, उन्नाड पोरं लाव जरा जोर)
(Item solid हाय ना)

रातीला जागतंय, येरझरा घालतंय
भलतीच झालीया दैना

राघू झाडावर फडफड करतंय
आनं टकमक बघतीया मैना

(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)
(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)

(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)
(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)

(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)
(राघू झाडावर फडफड करतंय)
(आनं टकमक बघतीया मैना)



Credits
Writer(s): Sameer Asha Patil, Mayuresh Kelkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link