Ek Pari

मला घ्या सांभाळा, मी उडत चाललो आकाशी
मला घ्या सांभाळा, मी उडत चाललो आकाशी
मी पाहिली जमिनीवर एक परी
हो, मी पाहिली जमिनीवर एक परी

डोळे जसे ती रंभा, गाल जसे ती मेनका
चाल-ढाल-बाल उर्वशी
मी पाहिली जमिनीवर एक परी, एक परी

एक, दोन, तीन, चार, चुकीची वाट यार
पाच, सहा, सात, आठ, नको रे बांधू गाठ
नऊ, दहा, ११, १२, तुला रे लागला
लागला प्रेमाचा वारा
नाही रे चांगला, चांगला प्रेमाचा वारा

हासतेस तेव्हा तू छान दिसतेस
लाजतेस तेव्हा तू जान घेतेस
हासतेस तेव्हा तू छान दिसतेस
लाजतेस तेव्हा तू जान घेतेस

माझ्या या जीवाला किती त्रास देतेस
(हा त्रास देतेस) हा त्रास देतेस

मला घ्या सांभाळा, मी उडत चाललो आकाशी
मला घ्या सांभाळा, मी उडत चाललो आकाशी
मी पाहिली जमिनीवर एक परी
मी पाहिली जमिनीवर एक परी



Credits
Writer(s): Kunal Deshmukh, Samadhan Desale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link