Ugawala Narayan

उगवला नारायण, नारायण
लाल शेंदराच्या खापा
सखे-गडे राधिका, शेंदराच्या लाल खापा
फुले अंगणात चाफा

उगवला नारायण, नारायण
सारी उजळे गं दुनिया
सखे-गडे राधिका, उजळे गं सारी दुनिया

किती लावाव्या समया
किती लावाव्या समया
किती लावाव्या समया



Credits
Writer(s): Traditional, Rahul Ranade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link