Mangal Darshana Gajavadana

निर्मळ मन तुझे, कोमल वाणी, मंगल दर्शन गजवदना
धन्य जाहले घर गरिबाचे बाप्पा आले मज सदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना

निर्मळ मन तुझे, निर्मळ वाणी, मंगल दर्शन गजवदना
धन्य जाहले घर गरिबाचे बाप्पा आले मज सदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना

बाप्पा येति घरा तोचि दिवाळी, दसरा
बाप्पा येति घरा तोचि दिवाळी, दसरा
आम्हा लेकरांना एक तुझा आसरा
आम्हा लेकरांना एक तुझा आसरा

शांत चित्त होऊनी करुया आता तंव प्रार्थना
देवा तुम्हा कळती शब्दाविन भावना

बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना

श्रद्धेची ही किमया नास्तिक येथे नमती
श्रद्धेची ही किमया नास्तिक येथे नमती
लहान, थोर सारे देवाच्या दारी जमती
लहान, थोर सारे देवाच्या दारी जमती

भेद विसरूनी, एक होऊनि करू महाआरती
पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही हो मंगलमूर्ती

बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना

निर्मळ मन तुझे, कोमल वाणी, मंगल दर्शन गजवदना
धन्य जाहले घर गरिबाचे बाप्पा आले मज सदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना

बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना
बाप्पा आले मज सदना, मंगल दर्शन गजवदना



Credits
Writer(s): Ashok Waingankar, R. Kiran
Lyrics powered by www.musixmatch.com

Link