Vitha Manachi Dasha Jeevachi (Renuka)

विथा मनाची, दशा जीवाची
आईला गं सांगू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू

काय सांगू माझी कहाणी
कथा आहे माझी दीनवानी
(कथा आहे माझी दीनवानी)
(कथा आहे माझी दीनवानी)

घर गांजलय आजारांनी
दुःख, त्रास, दारिद्र्यांनी
(दुःख, त्रास, दारिद्र्यांनी)
(दुःख, त्रास, दारिद्र्यांनी)

सुखी कर घर संसार, चरणी तुझ्या ह्या लागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू

खान नारळ हे ताटी
आई भरीन तुझी मी ओटी
(आई भरीन तुझी मी ओटी)
(आई भरीन तुझी मी ओटी)

बाळ दे गं माझ्या पोटी
लोक म्हणत्यात "वांजोटी"
(लोक म्हणत्यात "वांजोटी")
(लोक म्हणत्यात "वांजोटी")

घेऊन तान्ह येईन पुन्हा शब्दाला ह्या जागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू

आई आले तुझ्या मी धामी
देवी तू गं अंतरयामी
(देवी तू गं अंतरयामी)
(देवी तू गं अंतरयामी)

दूर होऊ दे अडसर
यश येऊ दे गं कामी
(यश येऊ दे गं कामी)
(यश येऊ दे गं कामी)

आम्हावर ठेव नजर पदर पसरून सांगू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू

विथा मनाची, दशा जीवाची
आईला गं सांगू, चला मागणं हे मागू
चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू
चला मागणं हे मागू

(चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू)
(चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू)
(चला मागणं हे मागू, चला मागणं हे मागू)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Rajesh Bamugade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link