Naam Gavu Naam Gheu

नाम गाऊ, नाम घेऊ
नाम विठोबाला वाहू
(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)

आम्ही दैवाचे, दैवाचे
दास पंढरीरायाचे
आम्ही दैवाचे, दैवाचे
दास पंढरीरायाचे
दास पंढरीरायाचे

(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)
(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)

टाळ-विना घेऊ हाती
टाळ-विना घेऊ हाती
विठ्ठल नाम गाऊ गीती
विठ्ठल नाम गाऊ गीती

(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)
(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)

नामा म्हणे, "लाखोली सदा
सहस्त्र नामाची गोविंदा"
नामा म्हणे, "लाखोली सदा
सहस्त्र नामाची गोविंदा"
"सहस्त्र नामाची गोविंदा"

(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)
(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)

नाम गाऊ, नाम घेऊ
नाम गाऊ, नाम घेऊ
नाम विठोबाला वाहू
नाम विठोबाला वाहू

(नाम गाऊ, नाम घेऊ)
(नाम विठोबाला वाहू)
नाम गाऊ, नाम घेऊ
नाम विठोबाला वाहू



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Abhijeet Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link