Ramachilakamma Male

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे

एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू
पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे, जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रित ही, हे स्वप्न नवे

या भोवताली काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, बाकी उरेना
होतो कुठे अन आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा काही कळेना



Credits
Writer(s): Vishwajith Dharma Teja, Oruganti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link