Shraavan

ओला श्रावण स्पर्श तुझा
अन रिमझिम रेशिम वारा तू
झुरेत बनूनी सुटतो हातून
उधाळला तो किनारा तू

ओला श्रावण स्पर्श तुझा
अन रिमझिम रेशिम वारा तू
झुरेत बनूनी सुटतो हातून
उधाळला तो किनारा तू

तुला पाहुनी मोहरते
तुला पाहुनी मोहरते मी
जणू उमलता तारा तू

यारा तू, दिलदारा तू
रब से भी प्यारा तू, दिलदारा तू
यारा तू, दिलदारा तू
रब से भी प्यारा तू, दिलदारा तू

बनून आकाश चांदणे मी टिपतो रात-रात भर
तुझ्या उशास चंद्र अन मी जळते वात-वात भर
हो, बनून आकाश चांदणे मी टिपतो रात-रात भर
तुझ्या उशास चंद्र अन मी जळते वात-वात भर

बघ मिठी का सुनी-सुनी? डोर ही वाहते रात जर
भास की सत्य हे म्हणू स्वप्न कि कुणी लहर
मिटून घे पापण्या तुझ्या मीच रे स्वप्न भर
सोबती राहू दे असा संग हा उम्रभर

हे मुके जळते दिवे गुणगुणता एक सीतारा तू
स्वप्न सूनहरा रंग तुझा अन धुंद गुलाबी निखारा तू

तुला पाहुनी मोहरते
तुला पाहुनी मोहरते मी
जणू उमलता तारा तू

यारा तू, दिलदारा तू
रब से भी प्यारा तू, दिलदारा तू
यारा तू, दिलदारा तू
रब से भी प्यारा तू, दिलदारा तू



Credits
Writer(s): Rajesh Kalbhor, Vinit Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link