Zabardast Funda

ऐक साद प्रेमाची मी रोजरोज तळमळतो
गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो
हे जाण प्रिये अन् जवळ तू ये
मेरे ताल से ताल मिलाले

हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा

जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त

नको समजू मला तू काढील पंगा खोटा
Believe me really मैं ना बोलू कुछ भी झूठा
जो भी मैंने किया तेरी खातिर किया
तुझे मन जपण्याचा बस हेतू माझा होता

तू खरे खरे पुरे पुरे घे मन समजून माझे
मी सांगू कसे बोलू कसे तुला ना काही समजे

हे जाण प्रिये अन् जवळ तू ये
मेरे ताल से ताल मिलाले

हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा

ऐक साद प्रेमाची मी रोजरोज तळमळतो
गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो
हे जाण प्रिये अन् जवळ तू ये
मेरे ताल से ताल मिलाले

हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा
हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा

जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Shrirang Godbole
Lyrics powered by www.musixmatch.com

Link