Maunatuni

मौनातुनी आपल्या गुणगुणते चांदणे
तुझे-माझे रेशमी सोबत हे वाहने
मौनातुनी आपल्या गुणगुणते चांदणे
तुझे-माझे रेशमी सोबत हे वाहने

दिशात आता...
दिशात आता तुझे नि माझे सूर हे
मिठीत यावे सुखावलेले नूर हे

तुझे नि माझे जुळून येती
नवे से दुवे सारे काही
हवे-हवे तुझ्यासवे
हवे-हवे तुझ्यासवे

विरघळते मी इथे तुझ्या ओले त्या खुणा
विरघळते मी इथे तुझ्या ओले त्या खुणा
हसण्याच्या चांदण्या उतरुनी ये पुन्हा

विरून गेले...
विरून गेले धुके जरासे बावरे
आभाळ दाटे अन पाउस होती पाखरे

कालचा अंधार पुसती
आजचे हे दिवे सारे काही
हवे-हवे तुझ्यासवे
हवे-हवे तुझ्यासवे

वळवाची सर तुझी...
वळवाची सर तुझी मला थोडे वाहु दे
वळवाची सर तुझी मला थोडे वाहु दे

नात्यांचे रंग हे जवळूनी पाहू दे
नात्यांचे रंग हे जवळूनी पाहू दे

तुझ्याचसाठी...
तुझ्याचसाठी आतूर झाली पावले
तू ही करावी ओली सुगंधी आजवे सारे काही
हवे-हवे तुझ्या सवे
हवे-हवे तुझ्या सवे



Credits
Writer(s): Ashwini Shende, Salil Amrute, Bhagyesh Desai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link