Tujhya Dolyacha

तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
कमाल केली माझी झोप उडवली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली

उडती तुझे लांब-लांब केस नागिनीवानी
उडती तुझे लांब-लांब केस नागिनीवानी
माथ्यावरी चमके बिंदी नभात चंद्रावानी

अंधारात चमक जशी काजव्याने मारली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली

चेहरा तुझा चमके जसा चंदनावानी
चेहरा तुझा चमके जसा चंदनावानी
रूप तुझे वाटे फडफडत्या मैनेवानी

तुझ्या स्मित हास्याने माझ्यावर जादू केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली

पिवळी तुझी ओढनी मोहरीच्या फुलावानी
पिवळी तुझी ओढनी मोहरीच्या फुलावानी
गल्लोगल्ली, गावोगावी डुलतेस हिरणीवानी

कमरेच्या लचक्या-धचक्याने गल्ली घायाळ केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली

माझ्या नजरेस चुकवून, पोरी, दूर जाशील कुठे?
माझ्या नजरेस चुकवून, पोरी, दूर जाशील कुठे?
मागे-मागे राहीन तुझ्या जाशील जिथे-जिथे

होश उडाले माझे, नियत माझी बिघडली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
ए, तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
ए, तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली
तुझ्या डोळ्याच्या इशाऱ्याने कमाल केली



Credits
Writer(s): Mahi Shankar Agarwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link