Khelatuya Khel

खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र

खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र, मैतर

हो, हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
जीव झुरतुया डोळ आसवांच्या गाळी
मैतराच्या पिरमाची जाण तुला न्हाई
तरी जळतुया जीव का र तुझ्यापाई?

कुठ गेलं कसा कुणा ठावं र?
इसरून मैतरीचा गाव र
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर

हो-ओ, आलं उजळून सार विरहाच चांदण
काही उमगणा आज मैतराच वागण
का र जळतुया जीव उगा तुझ्या पायी?
तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई

तुझ्यविना कस जगू सांग र?
फेडू कसं मैतरीचं पांग र?
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र

खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र



Credits
Writer(s): Vikrant Warde, Mahesh Naykude
Lyrics powered by www.musixmatch.com

Link