Baari Baari

बारी-बारी, बारी-बारी
बारी-बारी गं, बारी-बारी गं
लय-लय दिवसानं, लय-लय नवसानं
सोन्याच्या पावली आली, आली, आली माझी

बारी-बारी गं
ए, माझी, माझी, माझी, बारी-बारी गं
ए, आली, आली, आली, बारी-बारी गं
ए, माझी, माझी, माझी, बारी-बारी गं

बारी-बारी गं
ए, माझी, माझी, माझी, बारी-बारी गं
ए, आली, आली, आली, बारी-बारी गं
ए, माझी, माझी, माझी, बारी-बारी गं

ए, उचल, उचल, उचल
तुझं बाई गं गठोडं, तुझं बाई गं गठोडं
उचल, उचल, उचल
तुझं बाई गं गठोडं, तुझं बाई गं गठोडं

तुझ्या गाठोड्याची चिंधी, कर टार-टार चिंधी
चल फाड-फाड चिंधी आज सारी-सारी, सारी-सारी

उचल, उचल, उचल, उचल बाई गं गठोडं तुझं
उचल, उचल, उचल, उचल बाई गं गठोडं
उचल, उचल, उचल, उचल बाई गं गठोडं तुझं
उचल, उचल, उचल, उचल बाई गं गठोडं

बारी-बारी गं
ए, माझी, माझी, माझी, बारी-बारी गं
आली, आली, आली, बारी-बारी गं
ए, माझी, माझी, माझी, बारी-बारी गं

ठरव-ठरव ठरवून लाव आता वाट गं
गिरव-गिरव हातानं ह्योच धडा आज गं
जिरव-जिरव मातीत मर्दाचा माज गं
मिरव-मिरव झोकात बाईचा थाट गं
बाईचा थाट गं

अगं-गं-गं-गं-गं-गं-गं
चुलीत घालून चूल गं, घरी ठेवून मुल गं
टाकलंया बाहेर मी पाहिलं पाऊल गं
पाहिलं पाऊल गं

संसाराच्या यार्डातून, राखीवाच्या वार्डातून
सुटली माझी, सुटली माझी, सुटली-सुटली, सुटली-सुटली

गाडी-गाडी गं
माझी, माझी, माझी गाडी-गाडी गं
आली, आली, आली, बारी-बारी
आली, आली, आली, बारी-बारी



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Av Prafullachandra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link