Ya Jagi Nasne Mi...

चूक चुकून झाली तरी...
चूक चुकून झाली तरी, माफ कराल जाणून परी
चूक चुकून झाली तरी, माफ कराल जाणून परी
या जगी नसेन मी, या जगी नसेन मी
या जगी नसेन मी, या जगी नसेन मी

येईल हुंदका दाटून नयनी, गहिवर घेईल गगन भरारी
येईल हुंदका दाटून नयनी, गहिवर घेईल गगन भरारी
पुष्पे-सुमने उधळाल जरी, येतील का मज पाहू तरी
पुष्पे-सुमने उधळाल जरी, येतील का मज पाहू तरी

स्तब्ध श्वास, स्तब्ध क्षण घुमतील निशब्द होऊन जरी
या जगी नसेन मी, या जगी नसेन मी
या जगी नसेन मी, या जगी नसेन मी

हंबरडा फोडून उरीचा द्याल साद आता जरी
हंबरडा फोडून उरीचा द्याल साद आता जरी
शोधण्या मज लावूनी बसला जरी, नजर क्षितिजी तरी
शोधण्या मज लावूनी बसला जरी, नजर क्षितिजी तरी

गूज ऐकण्या माझ्या मनीचे दारी उभे आतुर जरी
या जगी नसेन मी, या जगी नसेन मी
या जगी नसेन मी, या जगी नसेन मी

Credits
Writer(s): Tejas Chavan, Kavita V Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link