Raat Bhar

पुन्हा-पुन्हा तुझी मिठी, तुझेच स्पंद रात भर
पुन्हा-पुन्हा तुझी मिठी, तुझेच स्पंद रात भर
पुन्हा-पुन्हा तुझी फुले...
पुन्हा-पुन्हा तुझी फुले, तुझाच गंध रात भर, रात भर
पुन्हा-पुन्हा तुझी मिठी, तुझेच स्पंद रात भर

अशी हवी तशी हवा, असा हवा तसा प्रहर
अशी हवी तशी हवा, असा हवा तसा प्रहर
निवांत रात वादते तुला-मला नवा बहर

नभात चंद्र ही आता...
नभात चंद्र ही आता जळेल मंद रात भर
रात भर, रात भर
पुन्हा-पुन्हा तुझी मिठी, तुझेच स्पंद रात भर

अजून स्पर्श राहीले, अजून प्रवास लांबला
पहाटच्या दावांसावे टिपून घे पुन्हा मला
तुझी तहाण आणि मी तुझ्यात धुंद रात भर
रात भर, रात भर
पुन्हा-पुन्हा तुझी मिठी, तुझेच स्पंद रात भर

Credits
Writer(s): Narendra Bhide, Vaibhav Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link