Ya Mandir Othatala

या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
ही धुंदी, ही नशा, मी अधीर ये ना जरा

या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
ही धुंदी, ही नशा, मी अधीर ये ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा

आली प्रीत ल्याली आज भरजरी
झाली लोचनेही मद्य मदभरी
हो-हो, आली प्रीत ल्याली आज भरजरी
झाली लोचनेही मद्य मदभरी

सुगंध दाटला असा दिशातरी
तुझ्यात जीव गुंतला पुरा

या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
ही धुंदी, ही नशा, मी अधीर ये ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा

ज्वानी ही नशीली, रात बावरी
काया मलमली ही तूच सावरी
हा-हा, ज्वानी ही नशीली, रात बावरी
काया मलमली ही तूच सावरी

तनु अशी थरारते जलापरी
तुझ्यापरी तुझीच अप्सरा

या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा
ही धुंदी, ही नशा, मी अधीर ये ना जरा
या मदीर ओठातला हा कहर घे ना जरा



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link