Ghari Gondhal

हे, बघा तयारी जोरात
हो, चला स्वागत करा
हे, बघा सारेच जोशात
अहो, जरा दमानं घ्या

तू पत्रिका, तू अक्षता
Department ही सारी ठरली
तू आहेर, तू बाहेर
दे लक्ष वरपक्ष

तू मंडळी, तू पंगत
स्वागत करूया हसत मुखाने
तू दारात, तू वरात
घेऊन या ना घरी

घरी गोंधळ ही तारांबळ
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

घरी गोंधळ ही तारांबळ
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

(घरी गोंधळ...)
(घरी गोंधळ...)
(घरी गोंधळ...)

हे, बघा शुभ मंगल, मंगल हे
ओहो, चला आले आता
हे-हे, बघा सावधान हा जमलेले
हा पुन्हा झाले आता

ही साथ ही, नवी साथ ही
नवनवीन हे सारे feeling
ही साथ ही, नवी साथ ही
हलकी शी caring ही

ही साथ ही, नवी साथ ही
Practical असणार का senti
ही साथ ही, नवी साथ ही
का पुरती mental

घरी गोंधळ...
घरी गोंधळ...
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

घरी गोंधळ ही तारांबळ
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

मी पाहते ही, ऐकते ही
अवीटशी गोळी या मौनातली
Hmm, मी ओवते ही, जोडते ही
दोन मणी एका या श्वासातली

ही रात ही, नवी साथ ही
मोहरलेली
ही रात ही, नवी साथ ही
हळवी-हळवीशी

ही रात ही, नवी रात ही
बावरलेली
ही रात ही, नवी साथ ही
आता माझी-तुझी

घरी गोंधळ ही तारांबळ
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

घरी गोंधळ...
घरी गोंधळ...
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

घरी गोंधळ ही तारांबळ
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली

घरी गोंधळ ही तारांबळ
नवा संसार कसा होणार?
मंडळी सारी टपलेली
घरी गोंधळ...



Credits
Writer(s): Siddharth, Kshitij Patwardhan, Soumil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link