Satrangi Jhala Re

सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देही बिलगला रे मोह कुणाचा?
हो, सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देही बिलगला रे मोह कुणाचा?

ऐलतीर खुणावे जसा की पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा की पैलतीराला

देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

पुन्हा-पुन्हा पुकारतो तारा क्षितिजीचा
पुन्हा-पुन्हा मातीची हाक ही येते
ओढून मजला नेते
कडे न का असे होते?

ऐलतीर खुणावे जसा की पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा की पैलतीराला

देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

लाटा सुखाच्या उठते मनी
का हुर जागे हळव्या क्षणी?
अजाणता जसा तोल जावा
निजताना बोल नवा रे देवा

ऐलतीर खुणावे जसा की पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा की पैलतीराला

देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला



Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Pawandeep Rajan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link