Mann Unad

मन sentimental झालंया
तुझ्यासाठी गं हे झुरतंया
थोडं naughty-naughty हे झालंया
तुझ्यासाठी गं हे झुरतंया

मागं-मागं तुझ्या
दिसभर खुळ्यागत पळतंया
गर-गर फिरं डोक्यावर हे पडलंया

मन उनाड झालंया
तुला feel करतंया
मन उनाड झालंया
तुला feel करतंया
मन उनाड झालंया
(मन उनाड झालंया)

(मन उनाड झालंया)

(उनाड झालंया)

Photo तुझा डोळ्यामधी upload हाय ना
तू ही मला कधीतरी reply दे ना
हो, photo तुझा डोळ्यामधी upload हाय ना
तू ही मला कधीतरी reply दे ना

लई-लई like हे तुला करतंया
मागं-मागं तुझ्या
दिसभर खुळ्यागत पळतंया
गर-गर फिरं डोक्यावर हे पडलंया

मन उनाड झालंया
तुला feel करतंया
मन उनाड झालंया
तुला feel करतंया
(मन उनाड, उनाड, उनाड)
(उनाड, उनाड झालंया)

Face तुझा फुलावानी, swag highfy गं
Look तुझा पाहून मी हैरान हाय गं
(हाय गं, हाय गं, हाय गं)
हो, face तुझा फुलावानी, swag highfy गं
Look तुझा पाहून मी हैरान हाय गं

थोडं-थोडं कळतंया, थोडं वळतंया
मागं-मागं तुझ्या
दिसभर खुळ्यागत पळतंया
गर-गर फिरं डोक्यावर हे पडलंया

मन उनाड झालंया
तुला feel करतंया
मन उनाड झालंया
तुला feel करतंया
मन उनाड झालंया

(मन उनाड झालंया)

(उनाड झालंया)



Credits
Writer(s): Ashish Khandal, Vijay Chandrasen Bhate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link