Tu Disate

मागितली मी स्वप्नासाठी मुदत थोडी दिवसाला
मागितली मी स्वप्नासाठी मुदत थोडी दिवसाला

उरी उजळावा श्वास, तोवर गहिरा रंग आभाळा
जागून सारी रात बघ थांबली ही पाहट
त्या वळणावर आता
तू दिसते धुक्यातही, तू दिसते नभातही

हुरहूर सारी हलकेचं आली या मनाला ही
ही साद आज कोणती नवी
सारे उसासे भिजले जरासे या क्षणाला ही
ही वाट आज जोडते नवी

मनात माझ्या स्वप्नांचे हे रंग उमलताना
त्या क्षितिजावर आता, त्या वळणावर आता
तू दिसते धुक्यातही, तू दिसते नभातही



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link