Sada Mazhe Dola Jado Tujhi Moorti

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाईच्या पती सोयरी या
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती

विठू माऊली ये हा चिवर देई
विठू माऊली ये हा चिवर देई
संचारोनी राही हृदया माझी
संचारोनी राही हृदया माझी

तुका म्हणे काही न मागे आणिक
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती



Credits
Writer(s): Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link