Tujya Pritich Yaad Lagla

मन हे माझं मोरावानी नाचू लागलं
हो-हो, मन हे माझं मोरावानी नाचू लागलं
तुझ्या गं, पिरतीचं मला याड लागलं
तुझ्या पिरतीचं मला याड लागलं

सात जन्माची ही साथ
साक्षी आहे चंद्र नभात
सात जन्माची ही साथ
साक्षी आहे चंद्र नभात

नशीब हे माझं तुझ्यामुळं जागलं
नशीब हे माझं तुझ्यामुळं जागलं
तुझ्या गं, पिरतीचं मला याड लागलं
तुझ्या गं, पिरतीचं मला याड लागलं

फुलपाखरू म्हणून जपना
मी तुझीच रे कल्पना
फुलपाखरू म्हणून जपना
मी तुझीच रे कल्पना

भिरभिर मन तुझ्या मागं लागलं
भिरभिर मन तुझ्या मागं लागलं
तुझ्या पिरतीचं मला याड लागलं
तुझ्या पिरतीचं मला याड लागलं

हो-हो, तुझा, राणी, मी दिवाना
मला कळला तुझ्या बहाना
तुझा, राणी, मी दिवाना
मला कळला तुझ्या बहाना

तुझ्यासाठी सुख-दुःख सारं त्यागलं
तुझ्यासाठी सुख-दुःख सारं त्यागलं
तुझ्या गं, पिरतीचं मला याड लागलं

मन हे माझं मोरावानी नाचू लागलं
हो-हो, मन हे माझं मोरावानी नाचू लागलं
तुझ्या गं, पिरतीचं मला याड लागलं
तुझ्या गं, पिरतीचं मला याड लागलं

तुझ्या पिरतीचं मला याड लागलं
तुझ्या पिरतीचं मला याड लागलं



Credits
Writer(s): Balu Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link