Swapna Nave

मन ओली पाने कधी अलगद थरथरते
मन रेशीम किरणे कधी मखमल अंथरते
गुंतले, नव्याने गुंतले, पाहिले स्वप्न नवे

मन ओली पाने कधी अलगद थरथरते
मन रेशीम किरणे कधी मखमल अंथरते
गुंतले, नव्याने गुंतले, पाहिले स्वप्न नवे

बांधुनी मेळ हे धावते वेळ का?
संपले भास हे रंगले खेळ का?
धुंद वाऱ्यासवे सूर मी जोडले
स्वप्न वेडे-खुळे बिलगूनी ओढले

गुंतले, नव्याने गुंतले, पाहिले स्वप्न नवे
मन ओली पाने कधी अलगद थरथरते
मन रेशीम किरणे कधी मखमल अंथरते
गुंतले, नव्याने गुंतले, पाहिले स्वप्न नवे

मन ओली पाने कधी अलगद थरथरते
मन रेशीम किरणे कधी मखमल अंथरते



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Nishaad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link