Pahile Na Mi Tula

पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला
पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला
शब्दांत डुंबताना गायिले ना मी तुला
पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला

प्रेमामध्ये न्हाहाला जणू आसमंत सारा
प्रेमामध्ये न्हाहाला जणू आसमंत सारा
जाणीव स्पर्शाची देतो सुगंधी मंद वारा

महावस्त्र हे चांदण्यांचे अर्पिले ना मी तुला
पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला
पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला

अदृश्य तंव पावलांचे हृदयात अलगद येडे
अदृश्य तंव पावलांचे हृदयात अलगद येडे
हो व्यक्त या भावनांचे झाले अबोल गाणे

सूर अंतरीचे माझ्या वाहिले ना मी तुला
पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला
पाहिले ना मी तुला, पाहिले ना मी तुला
शब्दांत डुंबताना गायिले ना मी तुला



Credits
Writer(s): Dinesh Vijay Joshi, Krushna Deva
Lyrics powered by www.musixmatch.com

Link