Ishq Hua Re

स्पर्श हा जरा-जरा बोलावे मुक्या भावना
छंद हा नवा-नवा प्रीतीचा जडे या जीवा
स्पर्श हा जरा-जरा बोलावे मुक्या भावना
छंद हा नवा-नवा प्रीतीचा जडे या जीवा

का धुंद तू? का धुंद मी? का धुंद वाटे आज सारे?
ही कोणती जादुगिरी? का होश नाही मला हे?

इश्क़ हुआ रे, हो
इश्क़ हुआ रे, हो

स्पंदने बोलती रे शब्द काही सुचेना
जाणती नजरा सारे, पण मनाला का वळेना?
स्पंदने बोलती रे शब्द काही सुचेना
जाणती नजरा सारे, पण मनाला का वळेना?

का धुंद तू? का धुंद मी? का धुंद वाटे आज सारे?
ही कोणती जादुगिरी? का होश नाही मला हे?

इश्क़ हुआ रे, हो
इश्क़ हुआ रे, हो

प्राण माझे, माझे श्वास आहेस तू
तू इच्छा मनाची, नवी आस आहेस तू
तूच आहेस ओळख उन्हाची
आयुष्यातील नवा ध्यास आहेस तू

रोमरोमांतले विरह दूर झाले
श्वास श्वासातूनिया वाहुनी एक झाले
रोमरोमांतले विरह दूर झाले
श्वास श्वासातूनिया वाहुनी एक झाले

छेडतो गारवा या तराणे (या तराणे)
कसे सावरू या खुळ्या भावना रे?

का धुंद तू? का धुंद मी? का धुंद वाटे आज सारे?
ही कोणती जादुगिरी? का होश नाही मला हे?

इश्क़ हुआ रे, हो
इश्क़ हुआ रे, हो
इश्क़ हुआ रे, हो
इश्क़ हुआ रे, हो



Credits
Writer(s): B Vinayak, Ratnadip Bansode
Lyrics powered by www.musixmatch.com

Link