Lajran Sajra Mukhda

मुखडा, तुझा मुखडा जणू चंद्रावाणी खुलला
तुझ्या रूपाचं गोंदण माझ्या मनात हा भिनला गं
मुखडा, तुझा मुखडा जणू चंद्रावाणी खुलला
तुझ्या रूपाचं गोंदण माझ्या मनात हा भिनला गं (साजणी)

(एक लाजरानं साजरा मुखडा)
(याच्या काळजात भिनला रं)
(आली मनात पिरमाची नशा)
(हा जीव आज गुतला रं)

(एक लाजरानं साजरा मुखडा)
(याच्या काळजात भिनला रं)
(आली मनात पिरमाची नशा)
(हा जीव आज गुतला रं)

मुखडा, तुझा मुखडा जणू चंद्रावाणी खुलला
तुझ्या रूपाचं गोंदण माझ्या मनात हा भिनला गं
मुखडा, तुझा मुखडा जणू चंद्रावाणी खुलला
तुझ्या रूपाचं गोंदण माझ्या मनात हा भिनला गं (साजणी)

(एक लाजरानं साजरा मुखडा)
(याच्या काळजात भिनला रं)
(आली मनात पिरमाची नशा)
(हा जीव आज गुतला रं)

(एक लाजरानं साजरा मुखडा)
(याच्या काळजात भिनला रं)
(आली मनात पिरमाची नशा)
(हा जीव आज गुतला रं)

तुझं रूप हे नक्षत्राचं
जणू बहरल्या रानाचं
तुझ्या रुपामंदी हरलो मी
काय होईल या खुळ्या मनाचं?

आलं सोळाव वरीस प्रेमाचं
नात जडलंय तुझं नि माझं
तुझ्या नजरेला भुललो मी
आभाळ फुटलंय माझ्या मनाचं

तुझ्यासाठी मी आंदण आणली
माझ्या इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदण आणली
माझ्या इश्काची दौलत ही

(एक लाजरानं साजरा मुखडा)
(याच्या काळजात भिनला रं)
(आली मनात पिरमाची नशा)
(हा जीव आज गुतला रं)

कशी सांगू मी, साथ्या, तुला रं?
लाज दाटून आलेय मनामंदी
भर सपानं हे खुललंय रं
याड लागलंय, राजा, तुझ्या पिरतीमंदी

माझं काळीज हे इरघळलं
हाये मायेची उब तुझ्या मिठीमंदी
करी कारभारीन तू मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंदी

करी कारभारीन तू मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंदी

एक लाजरानं साजरा मुखडा
माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
कि जीव आज गुतला गं

एक लाजरानं साजरा मुखडा
याच्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमाची नशा
कि जीव आज गुतला गं



Credits
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link