Mi Hay Koli | EP Kasa Kaam |Agariboy X Ron X Dann Bliss

दिसायला छावी तु
ह्रदयाची चावी तु
मला जशी हवी तशी
प्रितीची परी तु
मोगऱ्याची कळी तु
लाजरी जरी तु
बेधुंद मनाची या बावरी तु
बावरले मन माझे
झाले तुझ्यासाठी वेडे
वेडे वेड्या मनाला
सांभाळूनी घेना थोडे
थोडीशी लाजून हसून मान गं
तुझ्या ह्या प्रेमाला आता ग जाण गं
जाण गं
तू माझी ग जान गं
मान गं
तुला बनवीन राणी गं
प्राण गं
कवितेचा तू प्राण गं
गाऊ गं
आता प्रेमाची गाणी गं
गाल तुझे गुलाबी
ओठ तुझे शराबी
दिसतसे तू नटीवाणी
चाल तुझी नवाबी
धोकाधडी मनाने
मनाशी केलेली
झाली तुला पाहून माझ्या मनाची खराबी
तुझ्या मागे झालो आता पुरता बेहाल
हो म्हण करून टाकू फुल टू बवाल
लावुन माझ्या ह्रदयाला नाद तुझ्या रूपाचा
होतील बघ पोरी आता लाल तुझे गाल गाल
गालावरची खळी आणि बट डोळ्यावरची
बहुमताने जिंकेन मी प्रेमाची खुर्ची
तुझं असणं तुझं हसणं तुझं असणं सर्वकाही
अगं तुच माझा goal तुझ्या शिवाय काहीनाही

Its your ron
बाय गो बाय गो बाय गो
नाच गो नाच गो नाच गो
बाय गो बाय गो बाय गो
नाच गो नाच गो नाच गो
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook

Yoch To AgariBoy
On A Beat
Aye aye
Not from d street
But straight from d coast

मी हाय कोली
तू माझी मासोली
ये माझे मीठीन
टाकताव प्रेमाची जाली
झाला मला आजार
तू माझी ग गोळी
दिलान माझे फुलनारी
मोगऱ्याची कळी
प्रेमाची कर बरसात
या पावसाळी
तू बरोबर असल्यावं रोज
होली दिवाली
खोटी नाय खरी तु
माझी ग परी तु
माझ्या Tension चं
बेबी don't worry तु
Simple पण दिसते
अगो भरजरी तु
पास वाट्टे मना
लांब असली जरी तु
रागान पन वाट्टे
अगो अगो प्यारी प्यारी तु
झाले माझी दुनिया
अगो सारी सारी तु
तू मेरी नाजनी
तू मेरी सजणी
तुझेसाठी सोरल्या मीनी
अगो सहा जणी
मे तेरा किसना
दिल मैं तेरे बसना
तू है जो राधा
तो थोरा गो हसना
A a b

Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
Hey girl don't give me that look
मी हाय कोळी I have catchy hook
hook hook



Credits
Writer(s): Riddhesh Tare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link