Kaya Haas

कया हास
कया हास काया
भाऊस तु हास कया
हास कया भाऊस तू हास कया

तू पोऱ्या हास रावस कवाच हातानं ना तू घवस कावाच
नाद तुला पोरीचा एका हाकेन जातास धाऊन
झायलास विषारी तू साप पोरा थोबार फोरिन शाप
तुझा भाऊस हाय ईमानदार तू अशिल तुझे घरचा आमदार
झोल नको करू आमचे ताटातलाच खाऊन
लोका देतीन टोपा हाच भाऊस येईल तुला धाऊन हाच भाऊस येईल धाऊन र

सागम्यान असाचास पोरीच्या तवा केलं motivate मी
नाती जुळत ना पैश्यानी मनानी हाय शेठ मी bilgate मी
आर फसव नुकितून मी शिकलो
मागून येऊन तुझे मी सगळ्यांना जिकलो र भाऊस तुझा hard तुझा ego तुझा attitude तुला मी मारतो फाट्यावर अजुन भी समजत नाय तर भेट मोहन दा चे बंगल्यावर माणूस दिलदार हा जीव लावतो सागल्यांवर मोहन भगत

अनी मित्राला सख्या भावासारखा जपला रक्ताचा नाता नसून
याचे अड्यान येल त्याला मी खडे खडे हिकला र ठासून
रात्रीचा दिवस केला कोणावर जीव लावाचा जमाना तो गेला
जवरा झाला माझ्याकडून मिनी तुझेसाठी केला जो जन्माला आला तो जाताना काय शट्ट घेऊन गेला
लक्ष्यान ठेव र पोरा तो बगतोय सगळा वरून
लक्ष्यान ठेव र पोरा तो बगतोय सगळा वरून
अवरा समजवला तुला तरी बोलतस फोन करून तू

कया हास
कया हास काया भाऊस तु हास कया
हास कया भाऊस तू हास कया
कया हास काया भाऊस तु हास कया
भाऊस तू हास कया

अर भाई भाई बोलून तू लावलीस माझी वाट
माझी जिंदगी बरबाद फरक पडत नाही झ्याट फरक पडत नाही झ्याट
भाऊस बास तू होतास आपला खास
तू कैसा भी असलास तरी मना मानताय तुझी आस मना मानताय तुझी आस
समजल का भाऊ

आर हरामी ही दुनिया माणूस वलखायला शिक लोकांचे मनाला जिक
कामासाठी असतात सगळे लाऊन जातील तुला भिक र पोरा आता तरी शिक र पोरा आता तरी शिक

आणि पोरिमुल भावा तुला हिकडी आलेय हो ना
लिहून ठेव एक दिवस लाऊन जाईल चुना
लोकांचे आयुषयान तू कणाला टवतस पिना
आवरा स्मजवला तुला स्वतःची स्वतः धूना स्वतःची स्वतः धुना

आर आजचे कली युगान भाऊस नाय र भावाचा
आपलाच नाही आपला मग कोना माग जावाचा
दुनिया ऐशी मतलबी झालंय जगायचा वांदा
आवरे मोठे गिनिन अस्त ना भाई एक तरी नसलेला कांदा चामडी साला

तोंडावर बोलत गोड मागून लावत चुगली घालीन डोक्यात तुझे झोड
नाय एक भेटली पोर तर कॉलर तुझी ताठ हा
दिसला हास माकर तोंड्या नायतर ऐकला नसतास झाट हा
कोणचे बापाला attitude नको दाखवू या एचाधरी सापाला तुझ्या बापाला
Atttitude दाखून पोरा कवर जाशील
आर दुनिया आपली गोल हाय परत माझ्याकडेच येशील ना परत माझ्याकडेच येशील
आणि दमलू सांगून सांगून तरी सुधारला नाहीस तू झाट आर कमी कर तो विमल चैनी खैनी व्हा नाद
तुला सांगतोय मी आज तुला जास्तच र खाज
जिंदगी भेटलं एकदाच पुरी दुनिया बसले वाईटावर तू होशील बरबाद
आता तरी सुधार भावा तू होशील बरबाद र तु होशील बरबाद

आणि बरबाद झाल्यावर वाईट वेळ आल्यावर सुध्राचा time गेल्यावर तू कोणाकडे जाशील मग माझे शिवाय तू फोन करून बोलशील ना शेवटी अलासच ना

कया हास
कया हास काया भाऊस तु हास कया
हास कया भाऊस तू हास कया
कया हास काया भाऊस तु हास कया
हास कया भाऊस तू हास कया



Credits
Writer(s): Pranit Gadmale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link