Mazi Tai

माझी ग ताईडी तू
My dear sister you
माझी ग ताईडी तू

दीदी ग लाडकी तू
माझी जणू दुसरी आई
बहिणा बाई माझी ताई

दीदी माझी बहिणा बाई
लाडुबाई माझी ताई
बहिणा बाई माझी ताई

तुझ्याशी भांडता तुला चिडवतांना
राग तुला माझा येई
कट्टी-बट्टी सारी विसरून पुन्हा
आपले गट्टी रे होई

जन्म दिला ना जरी तू मला
तूच बाबा, तूच आई
आंसू तुझे माझ्या डोळ्यांत

मी माझे हसु तुला देई
घास भरवूनी तिच्या वाट्याचा
स्वतः जी उपाशी राही

बहिणा बाई माझी ताई
दीदी माझी बहिणा बाई
लाडुबाई माझी ताई
बहिणा बाई माझी ताई

काही दुखले तुला तर
पाणी माझ्या डोळा येई
कुठे लागले तुला तर
कळ मला त्याची येई

कोणी white नजरेने बघता तुला
राग मला त्याचा येई
White जगापासून या साऱ्या

जपणार तुला मी ताई
भाऊ लाडका बंधू तू माझा
My dear bro, मेरे भाई

बहिणा बाई माझी ताई
दीदी माझी बहिणा बाई
लाडुबाई रुसवाई
बहिणा बाई माझी ताई



Credits
Writer(s): Manish Ansurkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link