Nachu Thekyat

सभामंडपी सभा मांडली दर्शन करुयात
अन गणरायला नमन करुनी या आत रिंगणात
नाचु ठेक्यात... नाचु ठेक्यात... नाचु ठेक्यात...

आहे धन्य तुझी ही भक्ती
सांगु किती कुणा मी महती
प्रथम तुला वंदावं
वरदान आहे शिवशंकराचं
अन गणरायला नमन करुनी या आत रिंगणात
नाचु ठेक्यात... नाचु ठेक्यात... नाचु ठेक्यात...

नृत्याची गोडी ह्याला भारी
तुंदिल तनु असे लयकारी
लाज सोड दे तू ललाकरी
भक्तिने धुंद होवुयात
अन गणरायला नमन करुनी या आत रिंगणात
नाचु ठेक्यात... नाचु ठेक्यात... नाचु ठेक्यात...

Credits
Writer(s): Sachin Badgi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link