Moharlele

मोहरले हे क्षण जरा, भिजलेल्या साऱ्या दिशा
रिमझिम-रिमझिम या उरी आणि नव्याशा जाणिवा

तुला पाहता कश्या जागल्या मनी भावना? सांग ना
जगा वेगळा तुझा छंद का मनी लागला? सांग ना

पतंगाप्रमाणे आलो मागे-मागे
तुझ्यासाठी लाखो class bunk झाले
तुझीचं बेरीज, तू गुणा, तुझ्याविना आहे उणा

मला भागता तुझ्या जीवनी उरे काय गं? सांग ना
परीक्षेत या तुझ्या pass का पुन्हा fail मी? सांग ना

सोड ना अबोला, खेळ झाले फार
Chatting वर सुद्धा चालेल होकार
तुझाचं झालो मी आता, तुझ्या मनाचे तू बता

कळे ना तुला मनाचे कसे, कसा खुळा तू? सांग ना
मला भावते तुझी साथ हे कसे सांगू मी? सांग ना

मोहरले हे क्षण जरा, भिजलेल्या साऱ्या दिशा
रिमझिम-रिमझिम या उरी आणि नव्याशा जाणिवा

तुला पाहता कश्या जागल्या मनी भावना? सांग ना
जगा वेगळा तुझा छंद का मनी लागला? सांग ना



Credits
Writer(s): Sameer Saptiskar, Omkar Dut
Lyrics powered by www.musixmatch.com

Link