Aai Tuze Karle Dongrala

वरसाचे दर वरसाला
मानाचा मान तुला देवाला
खांद्याव पालखी घेवूंशी
येताव आई तुझे भेटीला
त्या गो वळणाचे रस्त्याला
येऊ लोणावले शहराला
त्या गो वळणाचे रस्त्याला
येऊ लोणावले शहराला
तुझा मुखडा आई बघावला
तुझा मुखडा आई बघावला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला

येऊ चालत आई तुझे देवळाला
तुझे चरणाशी माथा ठेवाला
येऊ चालत आई तुझे देवळाला
तुझे चरणाशी माथा ठेवाला
ब्यांड बाजाचे तलाव पोरा ही नाचतान
तुझे गो पालखीला
ब्यांड बाजाचे तलाव पोरा ही नाचतान
तुझे गो पालखीला
पाच पांडवांची ही कला
कार्ला डोंगर कोरियेला
पाच पांडवांची ही कला
कार्ला डोंगर कोरियेला
येऊ आई तुझे भेटीला
येऊ आई तुझे भेटीला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला

कोम्ब्र्या बकऱ्याचा मान तुला देवाला
भक्त आयलाय गो आई तुझे चरणाला
कोम्ब्र्या बकऱ्याचा मान तुला देवाला
भक्त आयलाय गो आई तुझे चरणाला
भोळ्या भक्ताच्या हाकेला धावाला
सजली सोन्यान गो एकवीरा
भोळ्या भक्ताच्या हाकेला धावाला
सजली सोन्यान गो एकवीरा
तुझे लाराचे बंधवाला
भेट देऊ ते बहिरीदेवाला
तुझे लाराचे बंधवाला
भेट देऊ ते बहिरीदेवाला
तुझा वरसाचा नवस फेरावला
तुझा वरसाचा नवस फेरावला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
वरसाचे दर वरसाला
मानाचा मान तुला देवाला
खांद्याव पालखी घेवूंशी
येताव आई तुझे भेटीला
त्या गो वळणाचे रस्त्याला
येऊ लोणावले शहराला
त्या गो वळणाचे रस्त्याला
येऊ लोणावले शहराला
तुझा मुखडा आई बघावला
तुझा मुखडा आई बघावला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला
चैता पाकाचे महिन्यान येताव
आई तुझे कार्ले डोंगराला



Credits
Writer(s): Arpan Kuthe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link