Keshava Madhava

केशवा, माधवा
केशवा, माधवा

केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा
तुला कोणाचा नाही हेवा
तुझ्यासारखा तूच देवा
तुला कोणाचा नाही हेवा

वेळो-वेळी संकटातूनी तारिशी मानवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा

वेडा होऊन भक्तीसाठी
गोप-गळ्यांसह यमुनाकाठी

नंदा घरच्या गायी हाकीशी गोकुळी यादवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊन हाती
वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊन हाती

रथ हाकुनिया पांडवांचा पळवीशी कौरवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्या नामात रे गोडवा
ओ, तुझ्या नामात रे गोडवा



Credits
Writer(s): Traditional, Amjad Nadeem
Lyrics powered by www.musixmatch.com

Link