San Aaylay Aaiche Homacha

सन आयलंय आईचे होमाचा गो होमाचा
सन आयलंय आईचे होमाचा गो होमाचा

माझे एकविरा आई माऊलीचा ठिकाण कारल्याला
माझे एकविरा आई माऊलीचा ठिकाण कारल्याला

हे आई तुझा दारी येऊन मी भक्तीत रंगून गेलो
भक्तीत रंगून गेलो हो माउली तुझाच होऊन गेलो

हे तुझा दर्शनाची ओढ लागून आई तुझा मी दिवाना
झालो तुझा मी दिवाना झालो ग माउली तुझाच चरणी आलो

गजर घुमतंय आगरी कोळ्यांचे गो घराला
गजर घुमतंय आगरी कोळ्यांचे गो घराला

माझे एकविरा आई माऊलीचा ठिकाण कारल्याला
माझे एकविरा आई माऊलीचा ठिकाण कारल्याला

कारल्याचा डोंगूर गो सोन्यानं जैसा लखलखला
नवं रतन नवं दिवसाचा साज यो वसविला

नवं दिवसाचा नवं गो मला बांधिल्या चरणाला
माझे आई ला साज शृंगारां आज सजविला

याद तुझी ग माउली चालतंय आमचे मनाला
याद तुझी ग माउली चालतंय आमचे मनाला

माझे एकविरा आई माऊलीचा ठिकाण कारल्याला
माझे एकविरा आई माऊलीचा ठिकाण कारल्याला...



Credits
Writer(s): Akshay Anant Patil, Raj Irmali
Lyrics powered by www.musixmatch.com

Link