Avtan

आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो

आई माऊली माऊली माऊली
माझी आई माऊली माऊली माऊली
आई माऊली माऊली माऊली
माझी आई माऊली माऊली माऊली

सोन्याचे किरणानं गार गार धुक्यान
कार्ल्याचा डोंगर सजू दे
कार्ल्याचे डोंगरान आईचे देवलाव
कळस सोन्यान लख लखुदे
माथ्याव भंडार लागू दे
माझे माथ्याव भंडार लागू दे
दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे
दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो
आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो

कार्ले बाझा या रांगांनू
साद आईची येतंय र
आई माऊली माऊली
साद मनानं घुमतय र
चांद आभाळी आभाळी
वाट आईची दावतय र
माझी माऊली माऊली
माय मला बोळवतय र

माझे कार्ल्याचे एकविरा माऊली
मागन मांगीतो गो तुझे दरबारी
माझी यमाई यमाई यमाई
झोली सुखान गो माझी भर माई
सुखा दुःखानं माऊले
तुला अवतान करतून गो
मायेनं मानपान देऊन
तुझ आभार मानतून गो

माऊली, माऊली, आई माऊली
माऊली, माऊली, माऊली

गुलाल लाल लाल उडू दे
माऊले नाचत डोंगर चढू दे
दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे
दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

सोन्याचे किरणानं गार गार धुक्यान
कार्ल्याचा डोंगर सजू दे
कार्ल्याचे डोंगरान आईचे देवलाव
कळस सोन्यान लख लखुदे

आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो
आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो
आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो
आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो
बोला एकविरेचा उदो



Credits
Writer(s): Preet Bandre, Vignesh Tole, Vinod Koli
Lyrics powered by www.musixmatch.com

Link