PREYASI

शब्दा परी नशा हि तुझी
लाविते वेड या जीवाला का सांगना
बेधुंद मी झालो कसा
रहिलेना भान मज स्वतःला का सांग ना
नाव ओठांवरी तूच भासे उरी
या मखमली प्रेमाचा रंग तु
प्रेयसी तु माझी प्रेयसी
तुझाच मी आणि तु माझी प्रेयसी
भिजताना पवसतूनी आभासे तूच का मनी
चेहरा तुझाच आहे या बरसणाऱ्या नभात
तु साथ दे मला तुझ विन स्वप्न आहे मी
जसा अंधार मी अन् तु आशेचा दिवा
नाव ओठांवरी तूच भासे उरी
या मखमली प्रेमाचा रंग तु
तुला हे बघताच का मन हे का वाहते
जसा पाखरांचा थवा



Credits
Writer(s): Abhishek Deshmukh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link