Rani Hoshil Ka

हे... राणी सांग मला
माझी तू होशील का
दुनियेत या प्रेमाच्या
साथ मला देशील का?

हे... राणी सांग मला
माझी तू होशील का
दुनियेत या प्रेमाच्या
साथ मला देशील का?
साथ मला देशील का?

दिसतेस किती तू छान
हरवतेस माझं ग भान
हसतेस किती तू छान
हरवतेस माझं ग भान
जीव माझा तुझ्याच साठी
जुळतील का प्रेमाच्या गाठी

हे... राणी सांग मला
माझी तू होशील का
दुनियेत या प्रेमाच्या
साथ मला देशील का?
साथ मला देशील का?

जीव माझा शोना पिल्लू तुझ्यासाठी पळतो
वेडा पिसा झालो मी तुझ्यावरी मरतो
शाळा सुटल्यावर मी तुझी वाट बघतो
तुला येथे तिथे राणी तुलाच का शोधतो
Baby मी तसा नाही insta वरी famous
तुला follow करून झाले आता किती दिवस
आता कसं सांगु तुला तूच माझं crush
ऐकून घेणा माझं थोडं बसत नाय का trust
बसत नाय का trust
बसत नाय का trust

लागली तुझिच ओढ
सावरणारे मला तु थोडं
लागली तुझिच ओढ
सावरणारे मला तू थोडं
जीव हा जडला माझा का तुझ्यावरी
जीव हा जडला माझा का तुझ्यावरी

हे... राणी सांग मला
माझी तू होशील का
दुनियेत या प्रेमाच्या
साथ मला देशील का?
साथ मला देशील का?
रु... रु... रू... रु...
ला... ला... ला... ला...
रु... रु... रू... रु...
ला... ला... ला... ला...

कळलं मला तुझं प्रेम
आली मी तुझ्याच साठी
राणी मी होईल तुझी
घेऊन जा मला घराशी... घराशी...
कळलं मला तुझं प्रेम
आली मी तुझ्याच साठी
राणी मी होईल तुझी
घेऊन जा मला घराशी... घराशी...

हे... राजा सांग मला
माझा तू होशील का
दुनियेत या प्रेमाच्या
साथ मला देशील का?

साथ मला देशील का?
साथ मला देशील का?
साथ मला देशील का?



Credits
Writer(s): Krushna Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link