Phul Jhulatya Yelicha (From "Basta")

फुल झुलत्या येलीचं, रंग चोरतंया लालीचं
हसू कवळ्या गालीचं लयकारी रं
नको आवतान फरमानं, नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची लय भारी गं

दिसं डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा (बाशिंग-तुरा)

दिसं डोळ्यापुढं सरतोय रं (सरतोय रं)
खुळ्यावानी जीव झुरतोय रं (झुरतोय रं)
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा

फुल झुलत्या येलीचं, रंग चोरतंया लालीचं
हसू कवळ्या गालीचं लयकारी रं
नको आवतान फरमानं, नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची लय भारी गं

आज घडीभर भेटीनं
सारं बिल्कुल नवं-निराळं
फुल हळूवार पिरतीचं
मनामंदी जनू फुलून आलं

उलगडतंय, कोडं सुटतंय
झाला असर हा संगतीचा

दिसं डोळ्यापुढं सरतोय रं
ए, खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा

फुल झुलत्या येलीचं, रंग चोरतंया लालीचं
हसू कवळ्या गालीचं लयकारी रं
नको आवतान फरमानं, नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची लय भारी गं

भान हरवून एकटं
वाऱ्यावानी कधी उनाड व्हावं
दिस नवा, जीणं येगळं
जीव उधळून झिम्माड व्हावं

ओ, मन झुरतंय, हाल करतंय
खेळ असा गोड गमतीचा

दिसं डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा

फुल झुलत्या येलीचं, रंग चोरतंया लालीचं
हसू कवळ्या गालीचं लयकारी रे
नको आवतान फरमानं, नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची लय भारी गं

दिसं डोळ्यापुढं सरतोय रं (सरतोय रं)
खुळ्यावानी जीव झुरतोय रं (झुरतोय रं)
धागा-दोरा नवा जुळतोय रं (जुळतोय)
येई सपनात बाशिंग-तुरा

फुल झुलत्या येलीचं, रंग चोरतंया लालीचं
हसू कवळ्या गालीचं लयकारी रं
नको आवतान फरमानं, नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची लय भारी गं



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Santosh Chandrakant Mulekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link