Gayatree’s Anmol Vitthala Bhakti

अवघा तो शकुन
हृदयीं देवाचे चिंतन

येथें नसतां वियोग
लाभा उणें काय मग

संग हरिच्या नामाचा
शुचिर्भूत सदा वाचा

तुका म्हणे हरिच्या दासां
शुभकाळ अवघ्या दिशा



Credits
Writer(s): Sant Tukaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link