Pandharicha Dev Bahut Kovla

पंढरीचा देव बहुत कोवळा
सगुण सावला सारथी हा
सारथी सर्वांचा साक्षीभूत असे
संकटी सायासे गजेंद्रासी
गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी
भिल्लीनीचे करी फळे भक्षी
भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी
नामा म्हणे हरी गोड मानी



Credits
Writer(s): Traditional Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link