Ya Pandhariche Sukh Pahata Dola

या पंढरीचे सुख पाहतां डोळां
उभा तो जिव्हाळा योगीयांचा
म्हणोनियां मन वेधलें चरणीं
आणिक त्यागुनी बुडी दिली
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं
करी वोवाळणी शरीराची



Credits
Writer(s): Sant Eknath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link